फेस बुक मधील माझ्या एकल मित्रांसाठी ------- आत्ताचे निमित्त ------- अनिकेत कानडे ------- यंदा कर्तव्य आहे / सोबत विषय आदर्श
यंदा कर्तव्य आहे आपल्याकडे ठरवून लग्न करतांना वधूवर मंडळात नावे नोंदणी होते त्यात प्राधान्याने अजूनही लग्न पत्रिका आणि जात पाहिली जाते. अर्थात त्याबद्दल मी काहीच वाक्त्यव्य करत नाही, कारण हा ज्यात्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पत्ता घरच्यांची माहिती हे हि सर्वच जण देतात. त्यामुळे त्यात मी काही आणखीन लिहिण्याचा प्रश्नच नाही.
मी एका संस्थेच्या निमित्ताने एक फॉर्म बनवला होत त्यातील घरगुती माहिती सोडून बाकीचा सोबत देत आहे. संबंधितांनी त्याच्यात भर टाकून तो अधिक समृद्ध बनवावा.
मला सुचलेली माहितीची लिस्ट देतो आहे त्या प्रत्येक माहितीच्या समोर स्वतःची व जोडीदाराची माहिती समोरासमोर लिहावी म्हणजे आपली आपली भविष्यातील जोडीदाराबरोबर नीट तुलना करता येईल. आपण कागदावर लिहितांना किंवा कॉम्पुटर वर टाकतांना टेबल करून टाकावी. म्हणजे परस्परांना समजायला सोपे जाईल.
१ वय २ उंची ३ वजन ४ जाड/ मद्ध्यं/ बारीक
५ रंग ६ केसांचा रंग ७ डोळ्यांचा रंग ८ जन्माखून
९ व्यंग १० अनुवौशिक दोष ११ रक्त गट १२
शिक्षण /// नोकरी /// धंदा /// स्वतःपुरता धंदा /// दर महा पगार किंवा धंद्यातील आवक /// परदेशातील वास्तव्य /// बायकोनी नोकरी करावी का ///
घर /// भाड्याची जागा - चाळ चालेल /// स्वतःचा ब्लोक --- केव्हढा अपेक्षित आहे /// स्व प्रांत /// परप्रांत /// परदेश
आवड निवड
१ खाणे पिणे ४ करमणुकीचे प्रकार ----- फिरणे / प्रवास / शोप्पिंग / सिनेमा / नाटक / ट्रेकिंग / हैकिंग / परदेशी सहल
स्वभाव / वृत्ती
१ कामुक ----- नेहमी / कधी कधी / क्वचित ------ साधारण
२ रागीट ----- नेहमी / कधी कधी / क्वचित ------- मृदू
३ लोभी ------ नेहमी / कधी कधी / क्वचित ------- अनासक्त
४ मोही ------ नेहमी / कधी कधी / क्वचित ------- समाधानी
५ मद अहं ----नेहमी / कधी कधी / क्वचित ------ निरःन्कारी
६ मत्सर ------ नेहमी / कधी कधी / क्वचित ------ प्रेमळ
७ दांभिक ----- नेहमी / कधी कधी / क्वचित ----- प्रामाणिक
८ व्यसन अ सुपारी ------ नेहमी / कधी कधी / क्वचित ब तंबाखू ------ नेहमी / कधी कधी / क्वचित
क सिगारेट ---- नेहमी / कधी कधी / क्वचित ख दारू --------- नेहमी / कधी कधी / क्वचित
आदर्श ------------ आदर्शाचा विसंवाद
आता लग्न जुळवतांच्या वास्तवाचा विचार करू. आदर्श म्हणजे काय? समाजातल्या अनिष्ट रुढींच्या विरोधी प्रत्यक्ष वागून समाजाला योग्य वाट दाखवतात त्यांना बहुधा आदर्श मानतात --- म्हणतात. श्री रामांना मानणारे त्याच्या नावाचे स्मरण करणारे सुद्धा लग्नाच्या वेळी मग तो कोणत्याही जातीतील असेल तरी तो आपल्याच जातीतील जोडीदारीन हवा असेच म्हणतो. ज्या श्री रामचंद्रांनी जात तर सोडाच कुळ हि पहिले नाही. त्यांनाच मानतो आणि त्याच्या विरोधी वागतो हा विरोध भास आहेच आज. आम्ही पत्रिका बघतो श्री रामांचा ज्या मुहूर्तावर राज्ज्याभिषेक होणार होता त्याच मुहूर्तावर वनवासाला जायची त्यांना वेळ आली. प्रारब्ध कोणालाच चुकलेले नाही. अगदी देवादिकांना सुद्धा हेच आम्ही एकीकडे वारंवार स्वतःला समजावतोआणि बरोबर विरुद्ध वागतो. कसे वागायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे पण. आपले अनेक प्रश्न ह्याच प्रकारच्या अनेक वृत्तीतून निर्माण झालेले आहेत आणि होत आहेत. म्हणून ह्यावर विचार व्हावा.
आता एक निवेदन करतो आजपासून मी एक दिवस रोगांची करणे व उपाय अर्थात मानसिक व एक दिवस माझे लिखाण असे लिहिणार आहे कारण वाचक वर्ग वाढला आहे सुरवातीला वाचक नुसते लाईक क्लिक करायचे आता प्रतिक्रिया आणि संभाषण करतात काल मी खरोखर ८ तास कोम्पुतर वर होतो तरीही आज्साठी कसेबसे लिखाण झाले. अखंड लेख होऊ शकला नाही छोटे छोटे दोन प्रकार लिहिले आहेत. त्यामुळे हा निर्णय मी घेत आहे. अर्थात प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात हा विषय पुढे गेला तर ते अधिक चांगले होईल त्यामुळे मी लिहिले आहे त्या व्यतिरिक्त काही पैलू आहेत का हे हि लक्ष्यात येईल आणि विषय अधिक चांगला समजेल आणि संवादामुळे खरी मैत्री वाढेल.
गणेश चतुर्थी मिमित्त मी ओमकार ह्या विषयावर लिहिणार आहे. आपण माझे लिखाण नेहमीच वाचता आणि प्रतिसादही चांगला आहे. त्याबद्दल प्रथम धन्ण्यावाद. तरीही मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे कि ओमकार ह्या विषयावरचे लिखाण प्रत्येकांनी ----- मनापासून ----- शांतपणे ----- समजून घेत घेत ------ वाचावे. कारण ओमकार हा प्रयेक सजीवाचा प्राण आहे. गणेश हा सिद्धीचा नायक आहे. चौदा विद्या चौसष्ट कलांचा स्वामी आहे. असा ह्या गणेशाला आपण एका अक्षरात कसे सामावले आहे ते पाहणार आहोत. अश्या ह्या गणेशाला शब्दांनी जाणायचे आहे. त्या नंतर त्याला जोडून देवत्व त्याचे प्रकार असा नवीन विषय सुरु करत आहे

No comments:
Post a Comment