भाग २ उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा
मन हा माणसाचा सूक्ष्म देह आहे तो त्याच्या स्थुलादेहापासून वेगळा नाही. त्या मनाचा देहावर परिणाम होतो कश्यावरु? हे समजायला शिक्षण लागत नाही भाषा सागत नाही जात कोणतीही असली तरी प्रत्येकाचे अनुभव सारखे असतात म्हणजे मनाचा शरीरावर सरळ सरळ डायरेक्ट परिणाम होतो हे समजावून द्याला कोण डॉक्टर किंवा मानसशास्त्रज्ञ लागत नाही कारण हा प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे. भावना हे मनातील तरंग असतात त्यांचा परिणाम शरीरावर होतो उदाहरणार्थ थोडेसेही दुक्ख आणि अत्यानंद दोनही बाबतीत डोळ्यातून अश्रू येतात आवडता खाण्याचा प्र्दार्थाचा वास आला किंवा दिसला तरी तोंडाला पाणी सुटते. दुक्ख आणि अत्यानंद ह्या दोनही वेळी जठरातील अन्नरस कमी पाझरल्यामुळे भूक लागत नाही म्हणजे भावनांचा परिणाम देहातील अंतःस्त्रावी व बहिर्स्त्रावी ग्रंथींवर ताबडतोप (डायरेक्ट) होतो. हि क्रिया जर सातत्त्याने व्हायला लागली तर हेच स्त्राव अयोग्य वेळी अयोग्य प्रमाणात स्त्रावाल्यामुळे देहाच्या रोगाप्रतीकार्षाक्तीचा तोल जातो आणि देहावर रोग दिसायला लागतात. माणसाच्या देहावर रोग दिसायला लागतात त्याच वेळी ते झालेले नसतात त्या आधीच काही दिवस आठवडे महिने वर्ष सुद्धा त्यांची सुरुवात करायला आपल्या मानाने त्यांना साथ दिलेली असते. हे सातत्य कोणीही नाकारू शकत नाही. मग बाहेर जरी आज दिसत अस्लाल तरी रोग जितका जुना तितका त्यावरचा उपाय कठीण किंवा जालीम. हे सर्व साग्न्ण्याचा उद्देश हाच कि मुळात मन प्रसन्न ठेवता आले तर रोगांना दूर ठेवता येईल ह्यात वाद नाही
हे वास्तव अधिक स्पष्ट करण्यासाठी मी आपल्याला एक गोष्ट दृष्टीस आणून देऊ इच्छितो मागे मी म्हटलेच आहे कि महाराष्ट्रात संतांना तोटा नाही खर्या आणि खोट्या सुद्धा पण जे खरोखर समाज कल्याण करणारे अनेक संत होऊन गेले त्यात प्रत्येक सणांच्या नावावर सुद्धा काहीनाकाहीतरी चमत्कार नोंदले गेले आहेत. आपण त्यांची चमत्कारांची बाजू दूर ठेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर आपल्याला असे लक्षात येईल कि त्या एकूण एक संतांच्यात चमत्कार नसलेली व वास्तववादी अशी एक समान गोष्ट आढळते ती म्हणजे प्रत्येक संतांनी अगदी जगातील सर्व म्हणजे महाराष्ट्रेतर संनातांनी सुद्धा बर्याच रोग्यांना बरे केले आहे
संत हे स्वच्छ मनाचे असतात नव्हे ते दुसऱ्याला आपल्या सारखे बनवू शकतात स्वामी विवेकान्नादांना एकदा त्यांच्या मित्रांनी विचारले कि तू संपूर्ण पाने बुद्धीजीवी विचारांचा आणि कोणतीही गोष्ट अनुभवल्याशिवाय न मानणारा आणि तू अश्या अशिक्षित माणसाला श्री राम्क्रीश्नांना गुरु कसा केलास त्यावर स्वामी विवेकानंदांनी दिलेलेले उत्तर अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणाले कि जगात अनेक प्रकारची माणसे मी पाहिली पण माणसाचे मन बदलू शकणारा हा एकाच माणूस पहिला
दुसरी एक गोष्ट सागतो ती श्री गोंदवलेकर महाराजांच्या चारीत्रातीलाच आहे ज्यांनी ते वाचले असेल त्यांना माहित असेलच त्यांच्याकडे एक कुटुंब यायचे नवरा बायको मुलगी त्या मुलीला कोड होत म्हणून ते महाराजांना म्हणाले कि मुलीचा कोडमुळे तिचे लग्न कस होणार काळजी वाटते महारज म्हणाले राम सर्व ठीक करेल तुम्ही त्याचे नाम घ्या आणि एखाद्या गरिबाला द्या त्यांनी त्याच्याकडे येणार एक तरुण मुलगा त्यांना सुचविला सुद्धा त्यांनी ते काबुल केले आणि काही दिवस मठात राहून घरी गेले काही महिन्ण्यानी त्यांच्या मुलीचे कोड गेले तेव्हा त्याच्या मनात वेगळे विचार येऊ लागले त्यांनी आता आपल्या मुलीसाठी दुसरा मुलगा बघायला सुरुवात केली आणि काही दिवसात त्यांच्या मुलीच्या अंगावर पुन्हा कोड दिसायला लागले तेव्हा मात्र ते घाबरले आणि महाराजांच्या कडे खर्या अर्थाने शरण गेले तेव्हा महाराजांनी त्यांनी सांगितलेल्या मुलाशी त्या मुलीचे लग्न लावले पुढे त्याचा संसार आनंदाचा झाला
ह्या चा कार्यकारण भाव असा आहे कि मनातील विचारांचा परिणाम शरीरावर होतो सर्वसामान्न्या माणूस हा शाद्रीपुंच्या ताब्यात असतो आणि षड्रिपू सत्पुरुषांच्या ताब्यात असतात त्यामुळे ते आपल्या मनावर राज्य करू शकता पण कोणताही सत-पुरुष दुसर्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत जेव्हा आपली त्याचाजवळ अनन्य शरणागती होते तेव्हाच ते आपल्यावर म्हणजेच आपल्या मनावर राज्ज्य करणाऱ्या शाद्रीपुंना त्यांच्या ताब्यात घेतात आणि आपली त्यातून सुटका करतात पर्यायाने आपली रोगातुन्ही सुटका होते म्हणून संतांच्या संगतीने रोग बरे होतात (अनन्य शरणागताचे) हे भौतिक सातत्य आहे चमत्कार नाही
हीच गोष्ट जर आपण आपल्याला जाणून स्वतःहून केली तर आपणही रोगमुक्त होऊ नव्हे होऊच ----------हे त्रिवार सत्य आहे शुभम भवतु

No comments:
Post a Comment