Prasad Joshi Vinayak Phadke : Sir Maharajani Bhiksha magun khanyachehi mahatwa sangitale aahe tyacha kai uddesh aahe.
Vinayak Phadke Prasad Joshi --- ho aahe te pudhe savistr dile tr sarvannach te kalel chlel na 14 hours ago ·
दान हा विषय लिहितांना मी दानाचे सर्व प्रकार सांगितले त्यात अन्न दान महाराज प्राधान्याने करत आणि करवून घेत. कारण अन्नाने वृत्ती बदलते. म्हणून संतांघरचे मागून खावे असेही सांगितले. पण असे आहे दान हे शेवटी दान आहे. दात्याचे वर्चस्व दान घेणाऱ्यावर येते. घेणारा ऋणको हे स्वाभाविकच होते. पण अनेक घरी भिक्षा मागितल्याने तसे होत नाही कारण देणाऱ्याला मी देतो हा मीपणा राहत नाही कारण मला देणारा तो एकच नाही अनेक आहे आणि त्या अनेकांना बुद्धी देणारा भगवंत आहे म्हणून अनेकांकडून घेतल्याने लाचारी येत नाही म्हणून भिक्षा मागून खावे असे महाराज म्हणत आणि त्यामागची मानसिकता हि आहे. पूर्वी आपल्याकडे एकूणच गरिबी फार होती त्यामुळे लोकांना वर लाऊन जेवावे लागत असे तेव्हा सुद्धा काही लोक वर लावण्या ऐवजी चार पाच घरी माधुकरी मागून जेवत असत त्या मागचा उद्देश सुद्धा वर सांगितला तोच आहे. त्यातही रोजचे मिळालेले अन्न खावून झाल्यावर उरलेले आपल्या पेक्षा गरिबांना देवून टाकायचे साठवून ठेवायचे नाही तिला भिक्षा म्हणतात साठवतो तो भिकारी. ह्या योगाने महाराजांच्याच चारीत्राटली एक कथा सांगतो. महारज म्हणायचे गरिबातला गरीब माणूसही महंत असू शकतो (महंत हि वृत्ती आहे) आणि त्यांच्या नेहमीच्या सवाई प्रमाणे एकदा संधी आल्यावर महाराज म्हणतात आज आपण भिक्षा मागायला जाऊ. बरीच घरे भिक्षा मागून होते जो तो आपापल्या क्षमते प्रमाणे भिक्षा घालतो शेवटी एका नदीजवळ एका साधूकडे भिक्षा मागायला जातात तो स्वतः भिक्षा मागून रोज जेवत असतो महाराज भिक्षा मागायला आलेले पाहिल्यावर तो मागचा पुढचा विचार न करता त्याला मिळालेली सर्व भिक्षा महाराजांच्या झोळीत टाकतो. त्यावर महाराज आपल्या बरोबर आलेल्या लोकांना सांगतात हा खरा महंत ह्याने त्याला मिळालेली सर्व च्या सर्व भिक्षा माझ्या झोळीत तत्कालीन आज आता तो उपाशी राहणार आत्ता पर्यंत प्रत्येकांनी भिक्षा देतांना बरेच आपल्याकडे ठेवून थोडेसेच दिले होते अर्थात संसारीकाने सर्व द्यावे असे मी म्हणत नाही पण वेळ आल्यास द्यायची तयारी ठेवावी.

No comments:
Post a Comment