भाग ४ --------उत्तम स्वभावाने रोगांना दूर ठेवा ------------ तुम्हीच आहात तुमच्या रोगांना किंवा निरोगी पणाला जबाबदार
आजपर्यंत मी जे लिखाण केले त्याचा हेतू प्रामुख्याने आजचा विचार स्पष्ट होण्यासाठी होते. देहाच्या आरोग्याचा नियम समाजदेहाच्या आरोग्याला लागू होतो, म्हणजेच प्रत्येक मी जर समर्थ झाला तर समाज अपोआप समर्थ होईल. आणि समर्थ तेव्हाच म्हणता येईल जसे रोगांच्या समोर शरीर समर्थ पणे उभे ठाकेल त्याच प्रमाणे रोग म्हणजेच शत्रूंच्या पुढे समाज समर्थपणे उभा ठाकलेला असेल मग ते बाहेरील शत्रू असोत किंवा अस्तनीतले निखारे असोत. कारण स्वतःच्या कल्याणासाठी जी विचारसरणी अपेक्षित आहे त्या विचारसरणीत परस्परांवर नितांत प्रेमभाव अभिप्रेत आहेच प्रेम हे मात्सारच्या विरुद्ध आहे प्रेमाशिवाय एकसंधता नाही एकी करा असे वर्षानुवर्ष ओरडून एकी झालेली तर दिसत नाही कारण ते निव्वळ उत्सव राबवणे असते, म्हणून मी तुम्हीच आहात तुमच्या रोगांना किंवा निरोगी पणाला जबाबदार हा प्रधान विचार मांडण्याचा निश्चय केला कारण मला निरोगी राहण्यासाठी जे करयचे आहे त्यातून समजतील आपलेपण आपसूकच वाढेल त्याचा वेगळा विचार करावाच लागणार नाही
आपल्याला हे हि माहित आहे कि जेव्हा काही प्रमाणात रोगराई निर्माण होते आपल्या भोवतालची सर्व च्या सर्व माणसे आजारी पडत नाही काहीच जण आजारी पडतात ह्याचा सरळ सरळ अर्थ आहे कि काहीच जन्च्यात रोगप्रतिकार शक्ती कमी असते बाकी बऱ्याच जणांच्यात ती चांगली असते. म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत रोगजंतू एक तर शरीरात प्रवेशच करत नाहीत किंवा केला तर ते आपल्या शरीरचे काहीच नुकसान करू शकत नाहीत. हे सातत्य आपण प्रत्येकाने अनुभवलेले आहे. हि पोकळ आशा नाही ठोस आधारभूत सत्य आहे. हे जर खरे असेल तर आपली सुयेग्य विचाराने आपण आपले शरीर सुधरूढ ठेवतो कारण आपल्या पेशी न पेशी सुधृढ असतात.
आज पर्यंत ह्या विषयाचा जो उहापोह केला त्यातूनच आणखीन एक मुद्दा निर्माण होतो माझ्या आजारपणाचा दोष मी दुसऱ्या कोणावरही न ठेवता सर्व जबाबदारी स्वतः स्वीकारू शकतो. हा विचारही स्वप्न नाही सहज शक्य आहे. हा विचार भितीविरहित व प्रेमाने स्वीकार्ण्यासारखा आहे. म्हणजेच मी सुधरूढ असेन तर परिस्थिती माझ्या देहाचे काहीहि वाकडे करू शकत नाही. हे नक्की. आता ह्याच बरोबर आपल्याला हे हि लक्षात येईल कि प्रीकोशन इस बेटर देन क्युर म्हणजेच सामर्थ्य लधाइलाच दूर ठेवते आणि हे सामर्थ्य आहे मनाचे विचारांचे कि ज्याची शक्ती देहाच्या सहक्तीपेक्ष्या खूपच जास्त आहे.
हाच विचार थोडा पुढे नेवून पाहूया माझ्या शरीरातील पेशी सुधृढ झाल्याने शरीर सुधृढ होते आणि हा आहे भौतिक परिणाम. अशा अनेक व्यक्तींचा समाज बनतो त्या समाजातील प्रत्येक व्यकी शरीरानेच नव्हे मनानेही सुधृढ असेल तर आमच्याकडे कोणीच वाकड्या नजरेने पाहणारच नाही. आजची आपली सामाजिक परिस्थिती पाहता मी म्हणतो तो निव्वळ आशावाद वाटेल पण शरीर सुधृढ होण्यासाठी मन नुसते सुधृढ नाही तर प्रेमळ सुद्धा असणे जरूर आहे प्रत्येकाची ती स्वाभाविक गरज आहे कारण चांगले वागण्याला पर्याय नाही मग हे नक्कीच शक्क्य आहे. एका माणसाच्या शरीराचाच नियम समाज देहाला तंतोतंत लागू पडतो जर मला स्वतःला सुधृढ राखण्यासाठी मला सर्वांची चागले व प्रेमाने वागणे आवश्यक आहे तर माझे समाज शरीरही सावाभ्विक सुधृढ होईलच ना मग माझ्या समाज शरीराकडे वाकड्या नजरेने कोणताच रोगट माणूस पाहू शकणार नाही.
मला तरी असे वाटते हा एकच विचार आज समाजाला तारू शकेल म्हणजेच मी आता सर्वस्वी तुसार्याला दोष देणे थांबावेच पाहिजे चेरीती बिगिन्स वूईत यु तसेच भ्रष्टाचार थांबवणे हे हि माझ्याच पासून सुरु झाले पाहिजे माझ्याच सोबतच्या प्रत्येक नातेवाईक मित्र सर्वांच्यात हे सुक्ष्मतीश्क्ष्म असेल तेच थांबवणे आपल्या हातात आहे शक्य आहे निव्वळ आरोळ्या मारून स्टंट करुं माझे समाज शरीर निरोगी होणार नाही कधीही कारण तो मार्गाच नाही
म्हणून मी पुन्हः फ्न्हा सांगेन कि शरीर सुधृढ करण्यासाठी माझे मन सुधृढ होऊदे अशी सर्व मने सुधृढ होवून माझा समाज मानाने सुधृढ होऊदे आणि आनंदी होऊदे प्रसन्न राहूदे त्यासाठी त्याने दुसर्याकडे बोटे दाखवणे तात्काळ थांबवले पाहिजे कारण दुसरा कोणीच माझे शरीर सुधारू शकत नाही तसेच समाज शरीर सुधारू शकत नाही. माझे काम मलाच केले पाहिजे जागतिक युवदिनापासून सुरु केलेले हे विचार सत्र आज संपवितो.माझ्या सर्व वाचकांना शुभेच्छा शुभम भवतु, सदर विचार आपल्याला पटले असतील तर लगेच आचरणात आणून नंदू सौख्यभरे. उद्यापासून दुसरा विषय विचार सुरु करूया.

No comments:
Post a Comment