भाग १ ----------- ४ ogast
गणेश उत्सव हा विषय वास्तविक भाद्रपद महिन्यात द्यायला हवा पण ते तहान लागल्यावर पाणी पिणे होईल म्हणून आत्ताच देत आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्दशी ह्या दिवशी गणपती येतात. गणेशाच्या ह्या रुपाची कथा आपल्याला सर्वांनाच माहित आहे, मी येथे लिखाण करतांना पौराणिक कथा किंव्हा इतिहास देणे अश्या हेतूने लिहित नसून प्रत्येक प्रथेमागची कार्य कारण मीमांसा विचारात घेणे हा हेतू आहे. मूळ कथे प्रमाणे हा गजानन झाला कारण
पार्वतीने आपल्या अंगावरच्या मळापासून मूर्ती बनविली याचा अर्थ पार्वती म्हणजे पृथ्वी पृथ्वीच्या पाठीवरचा मळ म्हणजे माती - मृत्तिका म्हणून मातीचा गणपती करण्याची प्रथा सुरु झाली पुढे त्याचा श्री शंकरांनी शिरच्छेद केला आणि हा आपल्या पार्वतीनेच स्वतःच्या मळापासून निर्माण केलेला मुलगा आहे हे लक्षात आल्यावर त्याला दिसलेल्या पहिल्या सजीवाचे - गज म्हणजे हत्तीचे तोंड लावले म्हणून गजाननाचे हे मातीचे रूपक आपण पूजेसाठी वापरतो.
हिंदू धर्मात मूर्तीपूजा प्रधान आहे पूजा मूर्ती करून तिची केली जाते. मूर्ती हि कश्याचीही असू शकते. धातूची, दगडाची, मातीची वगैरे. ह्या गणपतीच्या मूर्तीच्या बाबतीत वर दिलेली कथा हे मातीची मूर्ती करण्या मागील कारण आहे. आणि मातीची मूर्ती केल्यावर पूजा झाल्यावर तिची विटंबना होऊ नये म्हणून तिचे जलाशयात विसर्जन करण्याचीही प्रथा सुरु झाली कारण त्याच पृथ्वीवरील पाणी म्हणजेच जिथून आला तिथेच विलीन करणे हा या विसर्जनाचा कार्य कारण भाव आहे. शाडूची माती हा मातीचा मुलायम प्रकार आहे. त्याची मूर्ती सुखतांना रासायनिक प्रक्रिया होत नाही. फक्त भौतिक बदल होतो. त्यामुळे पान्यात ती विरून जाते (विरघळत नाही) व मूर्तीची विटंबना होत नाही. रासायनिक प्रक्रिया झालेली कोणतीही मूर्ती पाण्यात विरत नाही. अश्या वेळी त्या मूर्ती नष्ट करण्यासाठी फोडून टाकण्यात येतात व ते फक्त लोकांना दिसू नये म्हणून त्याचे फोटो काढणे किंवा शुत्तिंग करू दिले जात नाहीत. आजचे सामाजिक वास्तव हे आहे कि प्लास्टर ऑफ परीस ची मूर्ती करणे कमी त्रासाचे आहे. प्लास्टर ची किंमत शाडू इतकीच होते पण त्यासाठी लागणारा वेळ जागा व इक्तर सोपस्कार हे लेबर कॉस्त वाढण्याला कारणीभूत होते. कसे त्याचा तौलनिक अभ्यास खाली देत आहे.
शाडूची मूर्ती प्लास्टरची मूर्ती
साचे जडे भारदे असतात प्लास्तेर्चेच असतात हलके रबरी असतात
जागा मूर्ती ठेवायला जागा जास्त लागते कारण ठेवायला जागा कमी लागते.
खूप आधीपासून बनवायला लागतात कारण मूर्ती खूप आधी बनवावी लागत नाही
साचे बनवायला कठीण म्हणून महाग असतात. मशीन मद्ध्ये बनतात त्यामुळे स्वस्त पडतात
वेळ हि मूर्ती वळायला ५-६ दिवस व मोठ्या मूर्ती अर्ध्या तासात तयार होते वळायला वेळ शुन्न्यचं
मूर्तीला तर १५-२० दिवस हि लागतात त्यामुळे थोडेच दिवस आधी काम सुरु केले तरी चालते
मोठ्ठी मूर्ती वाळ्तांना अनेकदा तडकते तद्क्ण्याचा प्रश्नच नसतो झटकन चिकणी होते (फिनिश होते)
त्यामुळे पुन्हा पुन्हा फिनिश करावे लागते टिकायला मातीच्या मूर्तीपेक्षा मझ्बूत असते
पाकिंग ठिसूळपणामुळे कठीण व जास्त असते माझबुत असल्याने कमी व सोपे असते
रंग सुरवातीला जास्त रंग शोसले जातात. रंगकाम सोपे सहज व लवकर होते सुबकता छान असते
वेळ जास्त लागतो सुबकता जरा कमी असते
माझ्बुतीच्याच कारणाने प्रवास खर्च मातीच्या मूर्तीला जास्त व प्लास्टरला कमी लागतो
मूर्ती केव्हढी असावी असा काहीच नियम नाही पण आत्ताच्या सामाजीक अवास्तव स्पर्धेपोटी मोठ्ठ्या मूर्तींच्या फॅडचा हट्ट पुरवायला प्लास्टर उपयोगी पडते, मातीला ते सोसत नाही.
वरील सर्व वास्तव विचारात घेता वळवण्याचा जास्त वेळ त्यामुळे १० महिने आधी पासून काम सुरु करायला लागते अर्थात जागा कायम स्वरूपी लागते काळजीपूर्वक हाताळण्यासाठी जास्त लागते त्या ऐवजी प्लास्टर च्या मूर्ती एक दोन महिने आधी जागा भाड्याने घेऊन करता येतात.
लोकसंख्या वाढी मूळे आता मूर्तीच्या संकेत प्रचंड भर पडली. म्हणून आज पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला. पूर्वीही तो होताच पण दर्यामे खसखस ह्या न्यायाने तो माणसाच्या अंगच्तीस आला नव्हता. त्यामुळे प्रत्याक्ष्यात नाही पण शाब्दिक चळवळ मात्र जोरात सुरु झाली.
आता ह्या प्रकारची भावनिक बाजू लक्ष्यात घेऊ मातीच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला जराही धोका संभवत नाही. आणखी एक माहिती म्हणून हि माती पुनः पुन्हा वापरता येते. विरताना मूर्तीची विटंबना होत नाही.
ह्या वास्तवाचा विचार करता मी जर खरा हिंदू असेन तर मी मातीचीच मूर्ती घेईन प्लास्टर ची घेणार नाही कारण मला मूर्तिभंजक व्हायचे नाही असा प्रत्येकाने पण केला पाहिजे.

No comments:
Post a Comment